🔔✊🔔 *घंटानाद* 🔔✊🔔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अर्ज-विनंत्या-निवेदनाला
दिली नाय तुम्ही साद
पेंशन-वेतन श्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद ||ध्रु||
पेंशन काठी ही म्हातारपणीची
चटोपाध्याय ही बारा वर्षाची
निवडश्रेणी ही चोवीस वर्षाची
केली तुम्ही बर्बाद ||१||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
कर्मचारी अनेक म्रुत्यु पावले
सरकार ना त्यांच्या मदतीला धावले
कुटूंब वा-यावर सोडूनी दाखविले
थापांचे म्रुगजळी आशावाद ||२||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
कर्मचारी विरोधी निर्णय झाले
अन्यायाचे महापुर आले
वर्तमान आमचे बिघडूनी केले
भविष्य तुम्ही बर्बाद ||३||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
स्वतः ची पेंशन दुप्पट केली
न्यायाधिशांनाही पेंशन दिली
अन्यायाची दरी निर्माण केली
करुनी नोकरींमध्ये वाद ||४||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
न्यायासाठी कर्मचारी भांडत आहे
सरकार पैसे जुगारात मांडत आहे
पेंशन-वेतनश्रेणी बंद पाडत आहे
जुल्मी निर्णय घेतल्याने आज ||५||
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
जुने-नवे भेदाभेद न रहावे
सर्वांना समानतेचे तत्व लावावे
भविष्य आमचे सुरक्षित व्हावे
करुनी अन्यायकारी निर्णय बाद ||६||....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
✍ *-गोपाल लोखंडे*
(मो.९६५७०२२५४६)
(अमरावती विभागिय कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन)
✊🔔✊🔔✊🔔✊🔔✊🔔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अर्ज-विनंत्या-निवेदनाला
दिली नाय तुम्ही साद
पेंशन-वेतन श्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद ||ध्रु||
पेंशन काठी ही म्हातारपणीची
चटोपाध्याय ही बारा वर्षाची
निवडश्रेणी ही चोवीस वर्षाची
केली तुम्ही बर्बाद ||१||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
कर्मचारी अनेक म्रुत्यु पावले
सरकार ना त्यांच्या मदतीला धावले
कुटूंब वा-यावर सोडूनी दाखविले
थापांचे म्रुगजळी आशावाद ||२||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
कर्मचारी विरोधी निर्णय झाले
अन्यायाचे महापुर आले
वर्तमान आमचे बिघडूनी केले
भविष्य तुम्ही बर्बाद ||३||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
स्वतः ची पेंशन दुप्पट केली
न्यायाधिशांनाही पेंशन दिली
अन्यायाची दरी निर्माण केली
करुनी नोकरींमध्ये वाद ||४||.....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
न्यायासाठी कर्मचारी भांडत आहे
सरकार पैसे जुगारात मांडत आहे
पेंशन-वेतनश्रेणी बंद पाडत आहे
जुल्मी निर्णय घेतल्याने आज ||५||
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
जुने-नवे भेदाभेद न रहावे
सर्वांना समानतेचे तत्व लावावे
भविष्य आमचे सुरक्षित व्हावे
करुनी अन्यायकारी निर्णय बाद ||६||....
पेंशन-वेतनश्रेणीसाठी
आहे आमचा हा घंटानाद-२
✍ *-गोपाल लोखंडे*
(मो.९६५७०२२५४६)
(अमरावती विभागिय कार्याध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन)
✊🔔✊🔔✊🔔✊🔔✊🔔
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा