🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*सर्व २००५ नंतर सेवेत रुजु झालेले व जुनी पेंशन वंचित कर्मचारी*.......
*येणाऱ्या ३ फेब्रुवारी च्या अमरावती येथील पेंशन हक्क परिषदेला ऐतिहासिक बनविण्यासाठी सज्ज व्हा*
✊✊✊✊✊✊✊
*मित्रहो*.......
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन आपली जुनी पेंशनची न्याय्य मागणी घेऊन मागील कित्येक वर्षापासून अथकपणे लढत आहे. मात्र निगरगट्ट शासनाला याची जाणिव नाही.
म्हणूनच.... ज्यांनी दिल्लीत जुनी पेंशन देण्याची घोषणा केली व खऱ्या अर्थाने लोकशाहीचे दर्शन घडविले असे कर्तव्यदक्ष *श्री अरविंदजी केजरीवाल,मुख्यमंत्री,दिल्ली* हे या आंदोलनात प्राण ओतण्याकरीता येत आहेत मग आपण काय करनार .. येणार कि नाही..
*मुश्किलो से भाग जाना आसान होता है*
*हर पहलु जिंदगी का इम्तिहान होता है*
*डरने वालो को मिलता नही कुछ जिंदगी मे*
*लडने वालो के कदमो मे जहाँ होता है*
बंधूंनो ......
लोकशाही ची खरी ताकद आहे संघटन. आपण मोठ्या संख्येने अमरावतीला यावे व संघटन मजबूत करावे.
*विजय हा आपल्या प्रयत्नांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो त्यामुळे तीव्र प्रयत्न असतील तर विजय आपलाच........!*
*मिल हि जायेगी मंजिल भटकते भटकते*
*गुमराह तो वो है जो घरसे निकले हि नहि*
त्यामुळे यावेळेस घरी थांबून चालणार नाही...
इतिहास साक्षी आहे कि धुर्त,मुत्सद्दी ब्रिटिशांना सुद्धा संघटनेच्या जोरावर आपण हाकलुन लावले मग जुनी पेंशन मिळविने ते काय कठीण?
*बुझी शमा भी जल सकती है*
*तुफान से कश्ती भी निकल सकती है*
*होके मायुस यु ना अपने ईरादे बदल*
*तेरी किस्मत कभी भी बदल सकती है*
कर्मचारी बंधुभगिनींनो...
आपला विजय आपल्याला खुणावतोय ... गरज आहे ती संघटनेच्या सादेला प्रतिसाद देण्याची.✊✊✊👊👊
आपल्याला नम्र आवाहन आहे कि आपण बहुसंख्येने अमरावतीला याल व आंदोलन यशस्वी कराल.
*सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो*
*क्या कमी रह गई देखो और सुधार करो*
*कुछ किए बिना हि जयजयकार नही होती*
*कोशिश करणेवालों कि हार नही होती*
चला तर मग अमरावती आपली प्रतीक्षा करत आहे. एका ऐतिहासिक घटनेचे साक्षी व्हा व इतिहास घडवा आणि जुन्या पेंशन च्या न्याय्य मागणी ला बळ द्या.🙏🙏🙏🙏🙏
*स्थळ:सायन्स कोअर मैदान,अमरावती*
*दिनांक३फेब्रुवारी २०१९*
*आपला*
*प्रा.अनिल रा. मडके*
*वि. प्रवक्ता,वाशीम*
*म.रा.जु.पे. ह.सं.*
*तथा अमरावती विभागीय शिक्षक संघ*