💥 *होय....हिच योग्य वेळ आहे जी आपल्याला पेंशन मिळवून देऊ शकते.*
💥 🙏 *नमस्कार....माझ्या तमाम पेंशन वंचित बंधु आणि भगिणींनो ..*
*आपल्या हक्काची असूनही जुन्या पेंशन प्राप्ती साठी गेली अनेक वर्षापासून आपण आक्रोश मोर्चे, धरणे आंदोलने ,पेंशन* *मार्च,मेळावे,घंटानाद आंदोलन, मूकमोर्चे अशा विविध माध्यमातून अविरतपणे लढतो आहे.* *परंतू सरकारने समिती नेमने,अभ्यास गट स्थापन करणे व केवळ १० वर्षाच्या आत मराल तर १० लाख मिळेल यासारखे जुजबी व २३/१० सारखे घातक निर्णय घेऊन केवळ तोंडाला पाने पुसण्याचीच कामे केली आहे.*
*सरकारच्या या वेळकाढू पणाचे धोरण व निर्णयामुळे तसूभरही हताश न होता निराशेच्या गर्तेत खचून जावू नका.*
*निराश होऊन घरी बसायची ही वेळ नाही.हीच तर खरी योग्य वेळ आहे मैदानात उतरून अन्याया विरुद्ध एकत्रितपणे संघर्ष करण्याची.*
💥 *राजकीय इच्छाशक्ती असेल तर जुनी पेंशन लागू करता येते हे दिल्ली चे मुख्यमंत्री मा. श्री अरविंदजी केजरीवाल साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन सिद्ध करुन दाखविले आहे.*
💥 *जुनी पेंशन लागू करणे ही त्या त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे आपल्याला राज्य सरकारला जूनी पेंशनचा निर्णय घेण्यासाठी बाध्य करायचे असेल तर एकजूटिने लढून आपली प्रचंड ताकत दाखविणे आवश्यक आहे.*
💥 *सध्याचा काळ हा निवडणुकीचा काळ असल्याने आपली जुन्या पेंशनची मागणी मान्य करुन घेण्यासाठी अतिशय पोषक आहे.....ही वेळ गेली तर आनखी चार वर्षे आपल्याकडे कुणी ढूंकूनही पाहणार नाही..*
💥 *आपल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन द्वारा सुरू असलेल्या ट्विटर वार, noPension_noVote कँपेनमध्ये सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हा व आपल्या मनातील अन्यायाविरुद्ध ची धग व खदखद व्यक्त करा.*
💥 *वेळ निघून गेल्यावर केलेले प्रयत्न व पिके करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाचे महत्त्व सारखेच असते.*
💥 *अन्याय के खिलाफ एकजुट होकर आवाज दो*
*तख्त बिलकुल हिलेगा*
*मेहनत करो....संघर्ष करो...*
*फल अवष्य मिलेगा*
💥 *आपण येत्या ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वा. सायन्स कोअर मैदान,अमरावती येथे होणा-या भव्य राज्यस्तरीय पेंशन परिषद व श्री अरविंदजी केजरीवाल यांच्या अभिनंदन सोहळ्याला सहकुटूंब सहपरिवार उपस्थित राहून एकजूट दाखवून आपल्या एकतेची ताकत दाखवूया......*
*होय ,हीच योग्य वेळ आहे जि आपल्याला पेंशन मिळवून देऊ शकते.*
💥 *जो पेंशन कि बात करेगा... वही देश पे राज करेगा*
💥 *#noPension_noVote*
➖➖➖➖➖➖➖➖➖
✍ *-गोपाल लोखंडे*
*(९६५७०२२५४५)*
*(विभागिय कार्याध्यक्ष)*
*(महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन,अमरावती विभाग )*
✊ *एकच मिशन-जुनिच पेंशन* ✊

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा